All ACK Alumni
कृषी संगम २०१६
कार्यक्रम पत्रिका
दिनांक. १७ एप्रील १६
सकाळी ८.०० ते ९.३० नाव नोंदणी , चहा , नाष्टा
सकाळी ९.३० ते ११ .०० वर्षनिहाय कृषिमित्र ओळख
सकाळी ११.०० ते ११ .०५ स्वागत व दिप प्रज्वलन
सकाळी ११.०५ ते ११.१० श्रद्धांजली
सकाळी ११.१० ते ११ .२० प्रास्ताविक (प्रा.मराठे ,सचिव )
सकाळी ११.२० ते ११ .३० संघटना अध्यक्ष (डॉ.जांभळे) मनोगत
सकाळी ११.३० ते १२ .०० सत्कार समारंभ
दुपारी १२.०० ते १.१५ संघटनेची ध्येय धोरणे या बाबत माहिती
दुपारी १.१५ ते १.२० “कृषी संगम २०१६ “ स्मरणिका प्रकाशन
दुपारी १.२० ते १.३५ मा.डॉ.के.पी.विश्वनाथ ,कुलगुरु, म.फु.कृ.वि.राहुरी ,प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन
दुपारी १.३५ ते १.५५ कार्यक्रम अध्यक्ष डॉ.रघुनाथ घोडके ,कार्यकारी सचिव, अपारी,बॅकॉक यांचे मार्गदर्शन
दुपारी १.५५ ते २.०० आभार प्रदर्शन
दुपारी २.०० ते ३.३० जेवण
दुपारी ३.३० ते ४.३० बॅच निहाय ग्रुपफोटो कार्यक्रम
दुपारी ४.३० ते ५.०० चहापान व समारोप
No comments:
Post a Comment